शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये काँग्रेसचे खासदार एमआई शानवास यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 08:42 IST

केरळमधले काँग्रेसचे खासदार एमआई शानवास यांचं निधन झालं आहे. तामिळनाडूमधल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते.

तिरुअनंतपूरम- केरळमधले काँग्रेसचे खासदार एमआई शानवास यांचं निधन झालं आहे. तामिळनाडूमधल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वायनाड या मतदारसंघातून ते काँग्रेसचे खासदार होते. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार एमआय शानवास हे 67 वर्षांचे होते. त्यांनी चेन्नईतल्या के डॉ. रॉय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना आजारानं पछाडलं होतं.2 नोव्हेंबरला त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली असून, त्याच्या एक दिवसापूर्वीच त्यांना छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संसर्गामुळे ते गंभीररीत्या आजारी होते. गुरुवारी उद्या सकाळी 10 वाजता एर्नाकुलम थॉटमच्या दफनभूमीत दफन करण्यात येणार आहे. शानवास यांचा जन्म 22 सप्टेंबर 1951 रोजी प्रसिद्ध वकील इब्राहिम कुट्टी आणि नूरजहाँ बेगम यांच्या घरी झाला. त्यांची पत्नी जुबैदियत हिच्यापासून त्यांना दोन मुलं झाली.शानवास यांचं राजकीय कारकीर्द 1978मध्ये सुरू झाली. त्यांनी 1978मध्ये युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष, 1983मध्ये केपीसीसी संयुक्त सचिव आणि 1985मध्ये केपीसीसीचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. 1987मध्ये वडाक्केकर मतदारसंघातून निवडणूक लढले, 1991मधून पट्टांबीच्या विधानसभा निवडणूक आणि 1999मध्ये पिरवाय्या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला असून, 2014मध्ये ते पुन्हा खासदार झाले.