शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

दिल्लीतील मेट्रो सेवा १७0 दिवसांनंतर पूर्ववत; एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवर वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 00:32 IST

कोविड-१९ महामारीमुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो सेवा शनिवारी पूर्णांशाने सुरू झाली. दिल्ली मेट्रोची एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन १७0 दिवसांनंतर पुन्हा खुली करण्यात आल्यानंतर मेट्रोच्या सर्व मार्गावरील सेवा सुरळीत झाली आहे.कोविड-१९ महामारीमुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने ती पुन्हा सुरू करण्यात आली. आता मेट्रो नेटवर्कचे सर्व कॉरिडॉर कार्यरत झाले आहेत. कोविड-१९ च्या आधीच्याप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत मेट्रोसेवा सुरू राहील.दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवरील सेवा सुरू झाल्यानंतर आता दिल्ली मेट्रो नेटवर्क पूर्णत: सेवेसाठी खुले झाले आहे. प्रवास करताना प्रवाशांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.सोमवारी दिल्ली मेट्रोने यलो लाईन आणि रॅपिड मेट्रो सेवा पूर्ववत केली होती. कोविड-१९ महामारीच्या उद्रेकानंतर २२ मार्च रोजी मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डीएमआरसीने ७ ते१२ सप्टेंबरदरम्यान तीन टप्प्यांतसेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली होती.तीन टप्प्यांत अशी सुरू झाली मेट्रोमेट्रो रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, यलो लाईन अथवा लाईन-२ आणि रॅपिड मेट्रो पहिल्या टप्प्यात मर्यादित वेळेसाठी सुरू करण्यात आली. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात वेळ वाढविण्यात आली. शनिवारी तिसºया टप्प्यात सेवा पूर्णांशाने सुरू करण्यात आली.

टॅग्स :Metroमेट्रो