शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

रायपूर अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; सदस्यत्व शुल्कात वाढ हाेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 08:23 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्यत्वासाठी सध्या असलेले १०० रुपये शुल्क १००० रुपये केले जाऊ शकते

नवी दिल्ली - रायपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसमधील सदस्यत्व शुल्क वाढवले जाऊ शकते, तसेच काँग्रेस कार्यकारी समिती (सीडब्ल्यूसी) सदस्यांसाठीही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

सूत्रांनुसार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्यत्वासाठी सध्या असलेले १०० रुपये शुल्क १००० रुपये केले जाऊ शकते. वाढीव शुल्कात ४०० रुपये विकास शुल्क आणि ३०० रुपये पक्ष मासिक संदेशासाठी असतील. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्यत्व शुल्क ३००० असू शकते. ५ वर्षांसाठी सदस्याला १००० रुपये विकास शुल्क भरावे लागू शकते. शुल्कवाढीमुळे कार्यकर्त्यांवर पक्षाची जबाबदारी अधिक राहील.

प्रियांका गांधींना निवडणूक लढवावी लागेलपक्षाचे माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाचे नेते, संसदीय पक्षाचे अध्यक्ष थेट या समितीचे सदस्य म्हणून निवडले जातील. राहुल गांधी अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याची आवश्यकता नाही; परंतु सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मात्र निवडणूक लढवावी लागेल आणि त्यात त्यांना बहुमत मिळेल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.मागासवर्गीयांना ५० टक्के कोटा?पक्षात एससी, एसटी आणि ओबीसींना ५० टक्के कोटा देण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय ५० वर्षांखालील तरुण चेहऱ्यांना प्रोत्साहन देण्यावरही काँग्रेसचा भर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस