शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 05:55 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात दिल्लीतील शाळांना भेट देत ‘हॉप्पीनेस क्लास’ची संकल्पना समजून घेतली होती.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात दिल्लीतील शाळांना भेट देत ‘हॉप्पीनेस क्लास’ची संकल्पना समजून घेतली होती. मायदेशी परतल्यानंतर मेलानिया यांनी ट्विटरवरून या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या ट्विटला हजारो फॉलोअर्सनी पसंती दिल्यामुळे दिल्लीतील शाळामधील हा उपक्रम जगभरात पोहोचला आहेत.मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीत सर्वोदय शाळेला भेट दिली होती. यावेळी हॅपिनेस क्लास, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदरातिथ्याने भारावलेल्या मेलानिया यांनी अमेरिकेत पोहोचल्यावर टष्ट्वीट केले आहे. केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ‘हॅपिनेस क्लास’ ही संपूर्ण जगासाठी उत्तम उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेलानिया यांनी शाळा भेटीवर चार ट्विट केले आहेत. स्वागतासाठी विद्यार्थ्यांचे आभार मानताना मेलानिया यांनी केलेल्या ट्विटला ५१ हजार लोकांनी लाईक केले आहे. तर आठ हजार फॉलोअर्सने हे टष्ट्वीट रिटष्ट्वीट केले आहे. तर व्हिडिओला तब्बल ८३ हजार फॉलोअर्सने लाईक केले आहे. दिल्लीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अनुभवणे सु:खद अनुभव होता.आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी झटणाºया शिक्षकांचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे, असेही मेलानिया यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे. शाळेतील शिक्षिका मनू गुलाटी यांचे टष्ट्वीट शेअर करताना मेलानिया यांनी शिक्षकांचेही आभार मानले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह जगभरातील अनेकांनी मेलानिया यांचे टष्ट्वीट रिटष्ट्वीट केले आहे.>श्रेयाचे राजकारणमेलानिया यांच्या टष्ट्वीटनंतर दिल्लीतील आप नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिल्लीत स्थानिक पातळीवरही महापालिका आणि दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिक्षक, शाळा प्रशासनही श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMelania Trumpमेलेनिया ट्रम्प