शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चाेक्सीने ‘राज’ नाव सांगितले; खाेटे हिरे भेट, प्रेयसी जराबिकाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:44 IST

mehul choksi : मेहुल चाेक्सीने अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने प्रेयसी जराबिकाचादेखील या कटात सहभाग असल्याचा आराेप केला हाेता.

नवी दिल्ली : बँकांची काेट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा मेहुल चाेक्सी याच्या अपहरणप्रकरणात त्याची प्रेयसी बार्बरा जराबिका हिने धक्कादायक खुलासा केला आहे. चाेक्सीने स्वत:ची ‘राज’ या नावाने ओळख करून दिली हाेती आणि खाेटे हिरे भेट दिले हाेते, असा खुलासा जराबिका हिने केला आहे. दरम्यान, चाेक्सीबाबत न्यायालय निर्णय घेईल, असे डाॅमिनिकाचे पंतप्रधान रुझव्हेल्ट स्केरीट यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयाने तहकूब केली असून, सुनावणीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.मेहुल चाेक्सीने अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने प्रेयसी जराबिकाचादेखील या कटात सहभाग असल्याचा आराेप केला हाेता. याप्रकरणावरून जराबिका हिने माैन साेडले असून, एका मुलाखतीत तिने खळबळजनक खुलासे केले आहेत. चाेक्सीच्या अपहरणात सहभाग असल्याचे फेटाळताना तिने सांगितले, की, मी २३ मे राेजी सायंकाळी ५ वाजण्याच्या आधीच अँटिग्वा साेडले हाेते. त्यामुळे दिवसाढवळ्या अपहरणाच्या गाेष्टीत तथ्य नाही. 

चाेक्सी खाेटारडाजराबिका म्हणाली, की पूर्वीच्या आयुष्याबाबत मला काहीही ठाऊक नव्हते. त्याला मी आवडत हाेते. पण, त्याने हे उघड हाेऊ दिले नाही. स्वत:ची त्याने ‘राज’ म्हणून ओळख करून दिली हाेती. गेल्या वर्षी अँटिग्वामध्ये ऑगस्टमध्ये त्याची प्रथम भेट झाली हाेती. त्याने मला हिरे भेट म्हणून दिले हाेते. मात्र, ते खाेटे निघाले. ताे खूप खाेटे बाेलला आहे. 

हरीश साळवे बाजू मांडणार?ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे मेहुल चाेक्सी प्रकरणात डाॅमिनिकाच्या उच्च न्यायालयात भारताची बाजू मांडण्याची शक्यता आहे. याप्रकरणात भारत सरकारला सहकार्य करीत असल्याची माहिती साळवे यांनीच दिली. भारत सरकार प्रतिवादी नसली तरीही डाॅमिनिकन प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे म्हणाले. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा