शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयमध्ये काँग्रेसला गळती सुरूच, आणखी चार आमदार भाजपात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:32 IST

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी कॅबिनेट मंत्री ए. एल. हेक हे मंगळवारी भाजपत जाणार आहेत. हेक यांच्यासोबत आणखी तीन आमदार पक्षात अधिकृतपणे सामील होणार आहेत, असे मेघालय भाजपचे अध्यक्ष शिबून लिंगदोह यांनी सांगितले.

शिलाँग : मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी कॅबिनेट मंत्री ए. एल. हेक हे मंगळवारी भाजपत जाणार आहेत. हेक यांच्यासोबत आणखी तीन आमदार पक्षात अधिकृतपणे सामीलहोणार आहेत, असे मेघालय भाजपचे अध्यक्ष शिबून लिंगदोह यांनी सांगितले.गोल्फ लिंक मैैदानावर हा कार्यक्रम होईल. पक्षाचे मेघालय प्रभारी व केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स, भाजपचे सरचिटणीस (ईशान्य भारताचे प्रभारी) राम माधव आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटीक अलायन्सचे निमंत्रक आणि आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्व सरमा हे त्यांचे स्वागत करतील.भाजपमध्ये येणाºया इतर आमदारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सनबोर शुल्लाई आणि अपक्ष जस्टीन दखर आणि रॉबिनस सिंगकोन यांचा समावेश आहे. या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.गेल्या आठवड्यात सत्ताधारी काँग्रेसमधील पाच आमदारांसहआठ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हे आमदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष नॅशनल पीपल्स पार्टीत चार जानेवारी रोजी दाखल होतील.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारत