शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

भारतीय अधिकारी व जाधव भेटीतून पाकचा खोटेपणा उघड, भेटीतील चर्चाही ऐकण्याचा केला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:52 IST

भारतीय अधिका-यांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता.

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने तुरुंगात डांबलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकारी दुसऱ्यांदा भेटले खरे, पण त्यांच्यातील संभाषण चोरून ऐकण्याचा घाणेरडा प्रकार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलाच. शिवाय जाधव आणि भारतीय अधिकारी यांच्याशी भेटीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणाही उघड झाला. भारतीय अधिकाºयांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता. पण ते पूर्णपणे खोटे होते आणि जाधव यांना फाशीच्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका पाकिस्तानने करूच दिली नाही, असे आज स्पष्ट झाले.पाकिस्तान न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली असून, भारताने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या न्यायालयाने जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वा पुनर्विचार याचिका करण्यास सांगितले होते. पण तशी याचिका करण्यास जाधव तयार नाहीत, असे पाकिस्तान सांगत होता . त्यामुळे त्यांना भेटण्याची परवानगी भारताने पाकिस्तानकडे मागितली होती. जाधव व भारतीय अधिकाºयांची आजच भेट झाली.कुलभूषण जाधव हे नौदलाचे माजी अधिकारी असून, ते कामानिमित्त (पान ७ वर)

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधव