शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेडिसिन बायोटेकने कोव्हॅक्सिन स्वस्तात घेऊन महाग विकल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 05:59 IST

काँग्रेसने विचारला प्रश्न : कोव्हॅक्सिन स्वस्तात घेऊन महाग विकल्याचा आरोप

ठळक मुद्देआयसीएमआरने लस बनवण्यासाठी करदात्यांचा पैसा भारत बायोटेकमध्ये गुंतवला होता. त्या बदल्यात निव्वळ नफ्याचा पाच टक्के आयसीएमआरला मिळणार होता

शीलेश शर्मानवी दिल्ली : भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिनवरून ब्राझीलमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर आता भारतातही प्रश्न विचारले जात आहेत. समाजमाध्यमे तसेच राजकीय पक्षही सरकारला प्रश्न विचारत आहेत की, भारत बायोटेक आणि सिंगापूरची मेडिसीन बायोटेक यांचा काय संबंध आहे? मेडिसीन बायोटेकने भारत बायोटेककडून स्वस्तात कोव्हॅक्सिन विकत घेऊन खूप महाग दराने विकली.

आयसीएमआरने लस बनवण्यासाठी करदात्यांचा पैसा भारत बायोटेकमध्ये गुंतवला होता. त्या बदल्यात निव्वळ नफ्याचा पाच टक्के आयसीएमआरला मिळणार होता. काँग्रेसने प्रश्न विचारला की, भारत बायोटेक आणि सिंगापूरची मेडिसीन बायोटेकचा मालक एकच आहे. त्याने नफा आयसीएमआरला न देण्याच्या हेतूने मेडिसीन बायोटेकलामध्ये आणून आयसीएमआरची फसवणूक केली.

गप्प का ?काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी सरकारला विचारले की, देशाचे पंतप्रधान, आरोग्य मंत्री आणि सरकार आज मूग गिळून का बसले आहे? सरकारचे हे कर्तव्य आहे की त्याने मेडिसिन बायोटेक आणि भारत बायोटेकचा काय संबंध आहे, याचा शोध घ्यावा. हा प्रकार पीएमएलएचा आहे. जेव्हा सरकारने लसीच्या निर्यातीवर बंदी घातल्यावर हा करार केला जात होता, असेही श्रीनेत म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लस