शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

वैद्यकीय, नर्सिंग विद्यार्थ्यांना लढ्यात सामील करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:25 IST

पंतप्रधानांनी घेतला आढावा : आर्थिक प्रोत्साहन देण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  वैद्यकीय आणि परिचारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सरकार कोविड-१९ विरोधी लढ्यात सामील करून घेऊ शकते.  सोमवारी यासंबंधीचा अंतिम तपशील घोषित केला जाण्याची शक्यता आहे.  

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ स्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासह संभाव्य उपाययोजनांवर चर्चा करून  आढावा घेतला.  या निर्णयात नीट परीक्षा पुढे ढकलणे आणि एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोविड-१९ विरोधी लढ्यात सामील करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचीही शक्यता आहे. तसेच  अंतिम वर्षातील वैद्यकीय आणि परिचारिका अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांचीही सेवा घेण्याचाही  निर्णय होऊ शकतो,  असे सरकारी सूत्रांनी सांगितले.कोविड-१९ विरोधी लढ्यात सहभागी होऊन सेवा देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना सरकारी नोकर भरतीत प्राधान्य आणि आर्थिक प्रोत्साहनही दिले जाऊ शकते.देशाच्या काही भागांत कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असून, निदान चाचणी केंद्रावरही ताण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी