शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"80 लाख द्या अन् तिकीट घ्या"; आपच्या नेत्यांचं भाजपाने केलं स्टिंग, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:54 IST

AAP And BJP : भाजपा प्रवक्ते संबित पात्रा हे वारंवार आपच्या नेत्यांचं स्टिंग समोर आणत आहेत.

दिल्ली MCD निवडणुकीआधी भाजपाने पुन्हा एकदा एक स्टींग व्हिडीओ जारी केला आहे. यासोबतच आपवर तिकीट विकल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा हे वारंवार आपच्या नेत्यांचं स्टिंग समोर आणत आहेत. काँग्रेसमधून आपमध्ये गेलेल्या बिंदू यांचं स्टिंग करण्यात आलं. जे रोहिणीच्या वॉर्ड 55 डीशी संबंधित आहेत. संबित पात्रा यांनी व्हिडीओ जारी करून बिंदू यांच्याकडून तिकीटासाठी तब्बल 80 लाख मागण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

बिंदू यांनी सर्व पैसे एकत्र देण्यास सांगण्यात आलं. पण त्यांनी पहिला 21 लाख नंतर 40 लाख आणि नंतर 20 लाख देईन असं म्हटलं आहे. पण पूर्ण पैसे द्यायचे आहेत असं सांगून त्यांना ते नाकारण्यात आलं. याआधी आठ नेत्यांनी पूर्ण पैसे दिले आहेत. याआधी अँटी करप्शन ब्रांचने तिकिट विकल्याचा आरोपात एका भाजपा नेत्याचा मेव्हणा आणि पीएसह तीन लोकांना अटक केली आहे. कमला नगरच्या व़ॉर्ड नंबर 69 मध्ये ही घटना घडली आहे.

आप कार्यकर्त्या शोभा खारी यांनी आपकडे तिकीट मागितलं होतं. शोभा यांनी आरोप केला आहे की, MLA अखिलेश पति त्रिपाठी यांनी तिकीट देण्यासाठी 90 लाख मगितले. त्यानंतर 35 लाख रुपये त्रिपाठी यांनी आणि 20 लाख रुपये वजीरपूरच्या राजेश गुप्ता यांना दिले होते. तर 35 लाख तिकीट मिळाल्यावर द्यायचे होते. पण लिस्ट जारी झाल्यानंतरही शोभा यांचं नाव आलं नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणAAPआप