शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हाताला हत्तीची साथ नाही; काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 17:02 IST

महाआघाडीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मायावतींचा धक्का

लखनऊ: लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी करुन भाजपाची कोंडी करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसलामायावतींनी धक्का दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावतींनी घेतला आहे. काँग्रेसचा दृष्टीकोन जातीयवादी असून त्या पक्षातील काहींना दोन्ही पक्षांची आघाडी नको असल्याचं मायावतींनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात देशातील भाजपाविरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते एकत्र आले होते. त्यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मायावतींनी एकमेकांना आलिंगन दिलं होतं. तेव्हापासून मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस आणि बसपाची आघाडी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांना आघाडी करण्याची इच्छा नसल्याचं म्हणत मायावतींनी 'एकला चलो रे'चा पवित्रा घेतला आहे. दिग्विजय सिंहसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना आघाडी व्हावी, असं वाटत नाही. कारण त्यांना ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांची भीती वाटते, असा शाब्दिक हल्ला मायावतींनी चढवला. दिग्विजय सिंह हे भाजपाचे एजेंट आहेत. त्यामुळेच ते तथ्यहीन विधानं करतात. केंद्र सरकारकडून दबाव आणल्यानं मायावतींना आघाडी करण्यात रस नाही, या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यात जराही तथ्य नाही, अशी टीका मायावतींनी केली. दिग्विजय सिंह यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या मायावतींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं. 'सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस-बसपाच्या आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांवर काँग्रेसच्याच नेत्यांनी पाणी फेरलं,' असं मायावती म्हणाल्या.  

टॅग्स :congressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीmayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी