शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवा, माझ्या वडिलांना बरे कर!; शर्मिष्ठा मुखर्जींची ईश्वराकडे प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:46 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनकच

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झालेले तसेच मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक च आहे. आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून तेथील डॉक्टरांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे.प्रणव मुखर्जी यांची मुलगी व काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी आठ आॅगस्टला प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले होते. माझ्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांपैकी तो एक क्षण आहे. त्यानंतर एक वर्षाने परिस्थिती बदलली आहे. माझे वडील खूप आजारी आहेत. त्यांना बरे कर. सर्व सुखदु:ख सहन करण्याची त्यांना शक्ती दे अशी प्रार्थना शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ईश्वराकडे केली आहे. तसे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्वत: प्रणव मुखर्जी यांनी टिष्ट्वट करून जाहीर केले होते. मेंदूत गाठ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना कोरोनाही झाल्याचे तिथे केलेल्या चाचण्यांतून सिद्ध झाले. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही मुखर्जी यांनी केले होते.मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. ते प्रसाधनगृहात घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतील रक्त गोठल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी