शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रीमगर्ल’च्या हॅट् ट्रिक ‘ड्रीम’ पूर्ण हाेणार का?; यंदा काँग्रेस-सपाचं मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:28 IST

काॅंग्रेसने बाॅक्सर विजेंदर सिंह यांची मथुरा लोकसभेसाठी चाचपणी केली होती. परंतु त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने ऐनवेळी मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे

संतोष सूर्यवंशीमथुरा : श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना लोकसभेची उमदेवारी मिळाली आहे. गेल्या दोन पंचवार्षिक खासदार असलेल्या हेमा यांना ब्रीजवासी  हॅट्रीक साधण्याची संधी देतील का, असा प्रश्न आहे. काँग्रेस-सपा आघाडीचे उमेदवार मुकेश धनगर यांच त्यांच्यासमोर आव्हान असेल.

काॅंग्रेसने बाॅक्सर विजेंदर सिंह यांची मथुरा लोकसभेसाठी चाचपणी केली होती. परंतु त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने ऐनवेळी मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार करण्याचे आव्हान धनगर यांंच्यासमोर असेल. धनगर हे जाट समाजातून येत असल्याने त्याचा लाभ त्यांना मतदारसंघात मिळण्याची शक्यता आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देमथुरेत यमुना नदीच्या स्वच्छतेचा गंभीर मुद्दा आहे. हेमा मालिनी व मुकेश धनगर यांच्यासमोर हा कळीचा मुद्दा असेल. मथुरेत गेल्या दहा वर्षांत पाहिजे तशी रस्त्यांची जाळे विस्तारलेली नाहीत. त्यामुळे याबाबत जनतेत थोडी नाराजी आहे.बसपाने सुरेश सिंह यांना उमेदवारी दिल्याने मथुरेत आता तिरंगी लढत रंगून मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :mathura-pcमथुराHema Maliniहेमा मालिनीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४