शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:29 IST

‘भोंगा’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; श्रीनिवास पोफळे सर्वोत्कृष्ट बालकलाकार

मुंबई/नवी दिल्ली : अत्यंत मानाच्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर आयुष्मान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’साठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या (चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे.अंदाधुन, उरी द सर्जिकल स्ट्राईकचा दबदबाहिंदीत अंधाधुनला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यातील आयुष्यमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ मधील विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उरीसाठी दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.पॅडमॅन हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून बधाई हो ने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे पुरस्कारांची घोषणा उशिरा झाली.

सर्वोत्कृष्ट चित्रपटमराठी - भोंगा, गुजरातील- इल्लारूहिंदी - अंधाधुनराजस्थानी - टर्टलउर्दू - हमीद,मल्याळम - नायजेरियातेलगू - महन्ती, तामिळ -बारमआसामी- बिलबुल कॅन सिंगपंजाबी - हारजीतासर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (‘पद्मावत’ चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)संगीत दिग्दर्शक-संजय लीला भन्साळी (पद्मावत)साऊंड डिझायनर- उरीअ‍ॅक्शन चित्रपट- केजीएफलोकप्रिय चित्रपट- बधाई होभूमिकासामाजिक चित्रपट- पॅडमॅनपर्यावरणविषयक चित्रपट- पाणीसहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री(बधाई हो)पार्श्वगायक-अरिजीत सिंग (‘पद्मावत’मधील बिंते दिल गाण्यासाठी)

टॅग्स :Naal Movieनाळ