शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 11:39 IST

तसेच यावेळी मोदींनी लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, असे आवाहनही जनतेला केले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत आहेत. मोदी म्हणाले, या कोरोना काळात देशातील नागरिकांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. प्रत्येक उत्सवात लोक संयम पाळत आहेत. देशात आयोजित होणाऱ्या प्रत्येक उत्सवात ज्या पद्धतीने संयम आणि साधेपणा दिसत आहे. हे अभूतपूर्व आहे. तसेच यावेळी मोदींनी लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, असे आवाहनही जनतेला केले आहे.

खेळणे आकांक्षांना पंख देतात -मोदी म्हणाले, खेळण्या मुलांची कल्पनाशक्ती वाढवतात. त्या आपल्या आकांक्षांना पंख देतात. खेळी केवळ मनोरंजनाचे साधनच नाही, तर त्या मनाला एक दिशा देतात आणि अनेकदा धेय निर्धारित करायलाही मदत करतात. आता सर्व खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आहे. चला, आपण आपल्या युवकांसाठी नव्या प्रकारची चांगली क्वालिटी असलेली खेळणी बनवू या. 

मुलांवर खेळण्यांचा प्रभाव असतो, यावर राष्ट्रीय शिक्षणिक धोरणातही लक्ष देण्यात आले आहे. खेळता-खेळता शिकणे, खेळणी तयार करायला शिकणे, जेथे खेळण्या तयार केल्या जातात, तेथे भेटी देणे, हा सर्व करिकुलमचा एक भाग बनवण्यात आला आहे. आपल्या देशात प्रचंड आयडियाज आहेत. एवढ्या कन्सेप्ट्स आहेत, आपला इतिहासही अत्यंत समृद्ध आहे. आपण त्यावर गेम्स तयार करू शकतो का?, असेही मोदी म्हणाले.

थारू समाजाच्या लोकांच्या बरनाचाही उल्लेख -पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण अगदी सूक्ष्मपणे विचार केला, तर एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला लक्षात येते, की आपले उत्सव आणि पर्यावरण, यांचा फार जवळचा संबंध आहे. बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये तेथील आदिवासी समाजातील लोक गेल्या शेकडो वर्षांपासून 60 तासांसाठी लॉकडाउन, त्यांच्या भाषेत ‘60 तासांच्या बरना’चे पालन करतात. प्रकृतीच्या संरक्षणासाठी येथील थारू समाजातील लोकांनी बरनाला आपल्या परंपरेचा एक भाग बनवले आहे आणि ते याचे शेकडो वर्षांपासून पालन करतात. 

दोन डझन अ‍ॅप्सना केंद्राची मंजुरी -पंतप्रधान मोदींनी यावेळी अ‍ॅप्स इनोव्हेशन चॅलेन्जवरही भाष्य केले. ते म्हणाले, 'योग्य तपासणीनंतर, वेगवेगळ्या प्रकारच्या दोन डझन अॅप्सची ऑर्डर देण्यात आली आहे. 

एक अ‍ॅप आहे, कुटुकी किड्स लर्निंग अ‍ॅप. याच्या सहाय्याने मुले गाणे आणि गोष्टींच्या माध्यमानेच गणित, विज्ञान आणि बरेच काही शिकू शकतात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि गेम्सदेखील आहेत.

एका अ‍ॅपचे नाव आहे Ask सरकार. याच्या सहाय्याने आपण चॅट बॉटच्या माध्यमाने इंटरअ‍ॅक्‍ट करू शकता आणि कुठल्याही सरकारी योजनेची योग्य माहिती मिळवू शकता. या अ‍ॅप्समध्ये फिटनेससंदर्भातील एका अ‍ॅपचाही समावेश आहे.

टॅग्स :Man ki Baatमन की बात