शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी पुरस्कार, जगात भारताची मान केली ताठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:30 IST

नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे.‘इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार जाहीर केला जातो. सन २००४ ते सन २०१४ अशी सलग १० वर्षे पंतप्रधान राहून भारताची शान जगात उंचावल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केल्याचे, ट्रस्टचे चिटणीस सुमन दुबे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आर्थिक-सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे, शेजारी व जगातील इतर महत्त्वाच्या देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि धर्म, जात, भाषा वा पंथ यांचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या ख्यालीखुशाली व सुरक्षेसाठी सतत झटणे यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना गौरविण्यात येत असल्याचे ट्रस्टने म्हटले.सलग पाच वर्षांचे दोन कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ. सिंग हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत व अमेरिकेसोबत झालेला नागरी अणु सुरक्षा करार व कोपनहेगन येथे झालेला जागतिक हवामान बदलाविषयीचा समझोता ही त्यांची भरीव कामगिरी ठरली.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगIndira Gandhiइंदिरा गांधीIndira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष