शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग राजस्थानातूनच राज्यसभेवर जाण्याची शक्यता, सैनी यांच्या निधनाने जागा झाली रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 05:53 IST

माजी पंतप्रधानांना अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल, इतके संख्याबळ काँग्रेसकडे नाही; मात्र भाजपचे राजस्थानातील राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांचे तीनच दिवसांपूर्वी निधन झाले.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार काँग्रेस करीत आहे. त्यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव द्रमुकने फेटाळला होता. त्यामुळे डॉ. सिंग यांची संसदीय कारकीर्द संपणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.माजी पंतप्रधानांना अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल, इतके संख्याबळ काँग्रेसकडे नाही; मात्र भाजपचे राजस्थानातील राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांचे तीनच दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तेथील जागा रिक्त झाली आहे. शिवाय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. मदनलाल सैनी हे राजस्थान भाजपचे अध्यक्षही होते.काँग्रेसचे १00 आमदार- राजस्थानात काँग्रेसचे १00 आमदार असून, १३ अपक्ष आमदार हे काँग्रेसचे सहसदस्य आहेत. याशिवाय माकपचे दोन व बसपचे सहा आमदार असून, त्यांची मते भाजपने उमेदवार उभा केला तरी त्याला मिळणार नाहीत. अशा स्थितीत तेथूनच डॉ. सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.- डॉ. सिंग हे २८ वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. ते आधी आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत १४ जून रोजी संपली. आता आसाममध्ये भाजपचे सरकार असल्याने तेथून डॉ. सिंग यांना निवडून आणणे काँग्रेसला शक्य नव्हते.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगParliamentसंसद