शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डमध्ये आंबा दाखल, कर्नाटक हापूसच्या २ डझनच्या २० पेट्यांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:46 IST

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापाºयांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करून स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापाºयांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करून स्वागत केले. यंदाच्या सीझनमधील ही पहिलीच आवक असून, गतवर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दाखल झाला आहे.याबाबत व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी सांगितले, की रविवारी कर्नाटक हापूसच्या २ डझन आंब्याच्या २० पेट्यांची मार्केट यार्डमध्ये आवक झाली आहे.या दोन डझनच्या पेटीस २५०० रुपये भाव मिळाला आहे. गतवर्षी ३ जानेवारी रोजी आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली होती. त्या वेळी चार डझनच्या पेटीस ३५०० रुपये भाव मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाला आहे.यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने व आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने चांगल्या उत्पन्नाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु कर्नाटकसह कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा मोठा फटका बसला आहे.यामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचा परिणाम आंब्याच्या हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटक हापूसची नियमित आवक सुरू होईल, तर रत्नागिरी हापूसची आवक सुरू होण्यासाठी२० ते २५ जानेवारी उजाडेल, असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMarketबाजार