शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने निघालेल्या मुलाचा फोन बंद पडला; बापाने थेट रेल्वे मंत्र्यांशी साधला संपर्क; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:37 IST

16 वर्षीय मुलगा पहिल्यांदाच ट्रेने प्रवास करत होता, यादरम्यान त्याचा फोन बंद झाला. मुलाचा फोन लागत नसल्याने आई-वडील चिंतेत आले.

मंगळुरू: ट्रेनमधून मुले हरवल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, एका ट्वीटने बाप आणि मुलाची भेट घडवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावली. झाले असे की, एक 16 वर्षांचा मुलगा पहिल्यांदाच एकटा ट्रेनने प्रवास करत होता. पण, यादरम्यान त्याचा मोबाईल बंद पडला. त्याच्या घरच्यांचा त्याच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने त्या मुलाचा शोध घेतला.

नेमकं काय झालं?मंगळुरुमधील 16 वर्षीय शंतनू पहिल्यांदाच एकट्याने वडिलोपार्जित(कोट्टायम, केरळ)कडे प्रवास करण्याचा निर्णय घेतो. या प्रवासाबद्दल तो खूप उत्सुक असतो. आई-वडिलांच्या परवानगीने तो ट्रेनचा प्रवास सुरू करतो. त्याचे आई-वडीलही आनंदी असतात की, आता त्यांचा मुलगा एकट्याने प्रवास करू शकतो. ट्रेन निघते आणि 5 तासांनंतर मुलाचा फोन बंद पडतो. शंतनूचे वडील किशन राव मुलाला फोन करतात, पण फोन लागत नाही. 

अवघ्या 34 मिनिटांत शंतनूचा शोधवारंवार फोन करुनही काहीच संपर्क होत नसल्याने किशनराव घाबरतात आणि त्याला शोधण्यासाठी थेट रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना मदतीसाठी ट्वीट करतात. ट्वीट केल्यानंतर अवघ्या 34 मिनिटांत किशन राव यांचा मोबाईलवर फोन येतो. फोनवर शंतनू बोलतो आणि ठीक असल्याचे सांगतो. त्याचा आवाज ऐकून किशनराव सुटकेचा नि:श्वास सोडतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना 19 एप्रिलची आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव