शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंट बायकोला घराबाहेर काढू का?; 'त्याच्या' प्रश्नानं नेटिझन्स खवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 09:41 IST

दिल्लीतल्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर बायकोला घराबाहेर काढू का, असा प्रश्न नेटिझन्सला विचारला आणि ती व्यक्ती सोशल मीडियावर ट्रोल झाली.

नवी दिल्लीः सोशल मीडिया हे सध्या प्रभावी माध्यम ठरत आहे. अनेकदा सोशल मीडियावरूनच एकमेकांना लक्ष्य केलं जातं. दिल्लीतल्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर बायकोला घराबाहेर काढू का, असा प्रश्न नेटिझन्सला विचारला आणि ती व्यक्ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. ती व्यक्ती म्हणाली, मला एक मुलगी असून, माझी पत्नी गर्भवती आहे. या बातमीनं आम्ही दोघेही आनंदी आहोत. परंतु काही दिवसांत माझ्या बायकोचा स्वभाव बदलला आहे. ती छोट्या छोट्या गोष्टींवर भडकते आणि विचित्र व्यवहार करते. मी बनवलेलं जेवण न आवडल्यास माझा पाणउतारा करते. तिच्या एकंदरीत वागणुकीवरून तिला माझ्याबरोबर असुरक्षित वाटत असावं, असं वाटतं.उदाहरणादाखल तो पती म्हणाला, एकेदिवशी चिकन सँडविच तयार केलं होतं आणि बायकोनं ते खाल्लंसुद्धा, काही वेळानं ती म्हणाली, तिला ते आवडलं नाही, फक्त भूक लागली होती म्हणून ते मी खाल्लं. माझ्या व्यस्त वेळापत्रकातून तिच्याशी वाद घालण्यास मला वेळ नसल्याचंही त्या पतीनं सांगितलं आहे. तसेच बायको त्या पतीबद्दल प्रामाणिक नसल्याचीही शंका त्याला सतावते आहे.सोशल मीडियावर त्या व्यक्तीनं ही पोस्ट टाकल्यानंतर त्याला अनेक नेटिझन्सही वेगवेगळे सल्ले दिले. त्या महिलेचा बदललेला स्वभावामुळे तिला डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे. तर दुसऱ्या एका युजर्सनंही आपला अनुभव सांगितला आहे. माझी बायको मला आयुष्यात दोनदाच असं घालून पाडून बोलली, त्यावेळीसुद्धा ती गर्भवती होती. अनेकांनी बायकोला घराबाहेर काढणं हे क्रूर असल्याचं म्हटलं आहे. पहिल्यांदा तिच्याशी चांगले वागा आणि तिला डॉक्टरला दाखवा, असा सल्लाही काही नेटिझन्सनी दिला आहे. 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला