शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यानं काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:41 IST

बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे.

नवी दिल्ली- बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एक व्यक्ती अचानक तिरंगा हातात घेऊन मध्येच येऊन उभा राहिला. त्यानं काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केला आणि योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिश्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचं सांगितलं. तसेच त्यानं वंदे मातरम, भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली.या व्यक्तीचं नाव नचिकेता वाल्हेकर असून, तो महाराष्ट्रातल्या हिम्मतनगरमधला रहिवासी आहे. तो भाजपा कार्यकर्ता असल्याचंही म्हटलं जातंय. तो म्हणाला, त्यांची ममता बॅनर्जींचं नाव घेण्याची हिंमत होत नाही. त्यांना निवडणूक सांभाळता येत नाही. असे लोक फक्त मोदी-शहा, मोदी-शहा करतात. मोदी-शाहांनी देशासाठी बरंच काही केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. लोकसभेत होत असलेल्या पराभवामुळेच काँग्रेस असे आरोप करत असल्याचंही तो म्हणाला आहे.रायबरेलीमध्ये काँग्रेसचे आमदार अदिती सिंह झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत पवन खेडा म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये जी हिंसा झाली, आमच्या आमदारावर जीवघेणा हल्ला झाला. आज प्रियंका तिकडे गेल्या आहेत. इथे आपल्याला मोदी-शाह मॉडल दिसेल. मोदी-शाह मॉडल बंगालमध्येही आहे आणि उत्तर प्रदेशमध्येही आहे.  जसं उत्तर प्रदेशात आमदार सुरक्षित नाहीत. हे अजय सिंह बिश्त आणि मोदी-शाह मॉडल आहे. विचार करा लोकांची अवस्था काय होत असेल. उत्तर प्रदेश राज्यातील व्यवस्था बिघडली आहे. मोदी-शाहांचे फक्त 8-9 दिवस बाकी आहेत, असंही काँग्रेसवाले म्हणाले आहेत.