शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नानंतर 16 तासांत नववधू विधवा, नवरदेवाचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:44 IST

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील कुटुंबात लग्नाचा आनंद अचानक शोकात बदलल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नानंतर फक्त 16 तासांनी नवरदेवाचा मृत्यू ...

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील कुटुंबात लग्नाचा आनंद अचानक शोकात बदलल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नानंतर फक्त 16 तासांनी नवरदेवाचा मृत्यू झाला. रोड अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही तासांपूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतर या घटनेमुळे नववधू विधवा झाली आहे.

मेरठच्या सरुरपूर परिसरातील मैनापट्टी गावात ही वेदनादायक घटना घडली आहे. गुडगावमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या सनीचे लग्न झालं होतं. सकाळी 6 वाजता, सनीने वधूला घरी आणलं. ज्यानंतर विवाहाशी संबंधित कार्यक्रम दिवसभर चालू राहिले. संध्याकाळी सनी त्याच्या मित्राबरोबर बाईकवरून जात होता. याच दरम्यान रस्त्यात बांधकाम काम चालू होते.

अचानक सनीची बाईक घसरली आणि दोघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातात सनीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो जखमी झाला आहे. सनीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांना तसेच मुलीकडच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद अचानक शोकात बदलला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न