शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये शाकाहारींसाठी असावी वेगळी जागा, गुजरात हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 12:19 IST

रेल्वेमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था असावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

गांधीनगर - शाकाहार आणि मांसाहार यावरून याआधी अनेकदा वाद झाले आहेत. मात्र आता रेल्वेमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था असावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अहमदाबादमधील खानपुरचे निवासी असलेल्या  ई. ई. सैय्यद या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सैय्यद यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रिये दरम्यानच शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच अशी व्यवस्था केल्याने शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींपैकी कोणाचीही गैरसोय होणार नाही, असं सैय्यद यांनी म्हटलं आहे.

गुजरात उच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा वाद होतात. त्यामुळे कुणा एकाची गैरसोय ही ठरलेली असते. त्यामुळेच रेल्वेत आपल्या निवडीचे भोजन मिळणे, हा प्रत्येक प्रवाशाचा अधिकार आहे. तसेच ही याचिका दाखल करण्यामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप नसून केवळ चांगला हेतू असल्याचं ही सैय्यद यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेfoodअन्न