शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

... तरीही पत्नीच्या संपत्तीचा मालक नवराच, हायकोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 17:47 IST

एखाद्या पतीने ज्ञात उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती पत्नीच्या नावे असेल तर त्या मालमत्तेचे मालकी हक्क पतीकडेच राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.

नवी दिल्ली : एखाद्या पतीने ज्ञात उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती पत्नीच्या नावे असेल तर त्या मालमत्तेचे मालकी हक्क पतीकडेच राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, यावेळी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल देताना एका जुन्या कायद्याचा आधार घेतला होता. मात्र, सध्या हा कायदा अस्तित्त्वातच नाही. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने निर्णय देताना गंभीर आणि मुलभूत चूक केली, असे म्हणावे लागेल. पूर्वीचा कायदा सध्या अस्तित्त्वातच नाही, ही बाब कनिष्ठ न्यायालयाने ध्यानातच घेतली नाही, असे न्यायमूर्ती वाल्मिकी जे. मेहता यांनी सांगितले. पत्नीच्या नावे खरेदी करण्यात आलेल्या संपत्तीवर पती दावा करु शकत नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते. बेहिशेबी देवाणघेवाण कायद्यातंर्गात हा गुन्हा आहे, हा आधार न्यायालयाने ग्राह्य धरला होता. मात्र, ही संपत्ती वैध उत्पन्न स्त्रोतातून खरेदी करण्यात आली होती, असा युक्तिवाद पतीच्या वकिलांनी केला. तसेच, 2016 साली बेहिशेबी संपत्तीच्या नियमांमध्ये झालेल्या सुधारणांनुसार हा गुन्हा ठरत नाही, असेही यावेळी वकिलांनी म्हटले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय