शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 12:06 IST

दिल्लीतील हृयात हॉटेलबाहेरील राडा कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली: दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री हृयात हॉटेलच्या बाहेर एका तरुणानं चक्क बंदुकीच्या जोरावर धमकी देत शिवीगाळ केली. हा तरुण बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडेय यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्याच्या हातात असणारी पिस्तुल अगदी स्पष्ट दिसत आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत हा तरुण समोरील व्यक्तींना धमकी देत आहे. हातात पिस्तुल घेऊन धमकावणाऱ्या तरुणानं शिवीगाळ केली आहे. त्याच्यासोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी देणारा तरुण लखनऊचा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचं नाव आशिष पांडेय असं आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपी आशिषच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं आहे. 

टॅग्स :delhiदिल्ली