शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना धमकावणारा निघाला 'भक्त', सांगितलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:49 IST

बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अमन सिंग असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अमन सिंग असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत तो व्यक्ती धीरेंद्र शास्त्रींचा भक्त असल्याचे समोर आले आहे. त्याची शास्त्री यांना भेटण्याची इच्छा आहे. भेटण्यासाठी अपयश येत आल्यानंतर संतप्त होऊन त्याने  धमकी दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक चौकशी करत असून पुढील कारवाई करत आहेत.

काळा, पिवळा आणि लाल...धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारातील कलर कोड; अपॉइनमेंटची प्रक्रिया आहे अशी

'आरोपी काही अडचणीत होता आणि त्याला महाराजांना भेटायचे होते. बराच वेळ त्याला भेटू दिले नाही. हेच कारण त्या आरोपीने सांगितले आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ५०६ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धीरेंद्र शास्त्री यांच्या चुलत भावाने छतरपूरच्या बमिठा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. 22 जानेवारी रोजी रात्री 9.15 च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने कॉल केला. धीरेंद्र शास्त्री यांच्याशी बोलण्यास सांगितले. तो बोलू शकत नाही, असे सांगताच कॉलरने धमकावले, असंही पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत. यादरम्यानच त्यांना धमकी आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम