शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सुप्रीम कोर्टासमोर महिला आणि पुरुषाचा आत्महदनाचा प्रयत्न, थोडक्यात वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 16:27 IST

man and woman set themself on fire: सध्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली:दिल्ली सुप्रीम कोर्टाबाहेर एका महिला आणि पुरुषानं पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या गेट नंबर डी समोर या दोघांनी स्वत:ला पेटवून घेतलं. या घटनेनंतर गेटवरील सुरक्षा रक्षकांनी तातडीनं आग आटोक्यात आणत त्या दोघांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्या दोघांवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि पुरुषाला सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करायचा होता. पण, ओळखपत्र नसल्यामुळं सुरक्षा रक्षकांनी त्यांना न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला नाही. त्यामुळे दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोरच स्वतःला पेटवून घेतलं. 

सुप्रीम कोर्टासमोर अचानक एका महिला आणि पुरुषाने स्वतःला आग लावून घेतल्याची घटना घडताच परिसरात एक गोंधळ उडाला. त्या दोघांनी आग लावून घेताच सुरक्षा रक्षक आणि परिसरातील इतर लोकांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेत दोघेही भाजले असून, त्या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय