शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 09:32 IST

उत्तरप्रदेशच्या अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अलाहाबाद - उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (20ऑगस्ट) दुपारी हा संपूर्ण प्रकार घडला. मनोज कुशवाहा असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो पत्नी आणि तीन मुलींसोबत राहत होता. मात्र खूप वेळ त्याच्या घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारच्यांना शंका आली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो तोडून घरात प्रवेश केला. मात्र घरामध्ये पोलिसांना मनोज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्याची पत्नी श्वेताचा मृतदेह हा फ्रिजमध्ये, मोठी मुलगी प्रीतीचा मृतदेह कपाटात, मधली मुलगी शिवानीचा मृतदेह सुटकेसमध्ये तर सर्वात लहान असलेल्या तीन वर्षीय श्रेयाचा मृतदेह हा जमिनीवर पडलेला आढळला. पोलिसांनी हे पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मनोजने पत्नी आणि मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनPoliceपोलिस