शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...तृणमूलमध्ये ममता एकट्याच उरतील!- अमित शहा; ११ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 05:42 IST

Amit Shah : कम्युनिस्टांना २५ वर्षे दिलीत, तृणमूलला १० वर्षे दिलीत, त्याआधी काँग्रेसला बराच काळ सत्ता दिली. आता आम्हाला पुढील पाच वर्षे द्या, असे आवाहन शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केले.

कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते, कार्यकर्ते आता आमच्याकडे येत असून, त्यामुळे एके दिवशी त्या पक्षात एकट्या ममता बॅनर्जी याच शिल्लक राहतील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तृणमूलचा त्याग केलेले शुभेंदू अधिकारी तसेच विविध पक्षांचे नऊ आमदार व तृणमूलच्या एका खासदाराने शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.कम्युनिस्टांना २५ वर्षे दिलीत, तृणमूलला १० वर्षे दिलीत, त्याआधी काँग्रेसला बराच काळ सत्ता दिली. आता आम्हाला पुढील पाच वर्षे द्या, असे आवाहन शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केले. ते मिदनापूरच्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या ताफ्यावर या राज्यात नुकताच हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर अमित शहा पश्चिम बंगालमध्ये शनिवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. 

शेतकऱ्याच्या घरी  घेतले दुपारचे जेवणपश्चिम मिदनापूर जिल्ह्यातल्या बालिझुरी येथे सनातन सिंह या शेतकऱ्याच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुपारचे जेवण घेतले. अमित शहा यांनी शनिवारी सकाळी कोलकातातील स्वामी विवेकानंदांच्या जन्मस्थळी तसेच मिदनापूर येथे क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्या घराला भेट देऊन त्यांना वंदन केले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगाल