शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये ५०हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममता बॅनर्जी यांचा संताप; ‘हा उच्च पातळीवरून होत असलेला राजकीय हस्तक्षेप’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:10 IST

कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

कोलकाता : प. बंगालमध्ये राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ५० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उच्च स्तरावरून होत असलेला हा राजकीय हस्तक्षेप असल्याची टीका केली. कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी इच्छुक -पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास  बहरामपूरमधून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

सुवेंदूंचा प्रचारास प्रारंभ विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी दक्षिण कोलकातामधील अत्यंत चुरशीच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या जागेवर त्यांची लढत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी होत आहे. त्यांनी येथे एक सभाही घेतली. 

भाजपची दुसरी यादी जाहीरभाजपने राज्य विधानसभेसाठी १११ उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली. यात महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री रूपा गांगुली यांच्या नावाचा समावेश आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या लहान बंधूंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात अत्याचार व हत्या झालेल्या पीडितेच्या मातेने भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २४-परगणा जिल्ह्यात पनिवाटी मतदारसंघातून त्यांना तिकीट दिले जाऊ शकते. हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee Angered by Bengal Transfers, Calls it Political Interference.

Web Summary : Mamata Banerjee criticizes Bengal officer transfers as political interference before elections. Congress leader Adhir Ranjan Chowdhury may contest. Suvendu Adhikari started campaigning in Bhawanipore. BJP released its second list, while a victim's mother wants to contest for BJP.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल