शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:15 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरमध्येच पाय अडकून पडल्या आहेत. गेल्या महिन्यात देखील त्या बाथरुममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला ...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरमध्येच पाय अडकून पडल्या आहेत. गेल्या महिन्यात देखील त्या बाथरुममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. आता हेलिकॉप्टरमध्ये चढल्यानंतर अडखळून पडल्या आहेत. 

याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पश्चिम बर्धमानच्या दुर्गापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. त्या प्रचार करण्यासाठी गेल्या होत्या. प्रचार संपवून त्या कारने हेलिपॅडकडे आल्या. शिडीवरून हेलिकॉप्टरमध्ये चढताना हेलिकॉप्टरच्या गेटवर त्यांचा पाय घसरल्याचे सांगिण्यात येत आहे. यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या हेलिकॉप्टरमध्येच पडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

पडल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. ममता यांना हलका मार लागला आहे. दुर्गापूरहून त्या आसनसोलला रवाना झाल्या आहेत. गेल्या महिन्यात १४ मार्चला त्या त्यांच्या निवासस्थानी पडल्या होत्या. जानेवारीमध्येही त्यांच्या डोक्याला मार लागला होता. बर्धमानहून कोलकात्याला येत असताना मुसळधार पावसात त्यांच्या कार चालकाने अचानक ब्रेक लावला होता. यामुळे ममतांचे डोके आदळले होते. 

२०२३ च्या जूनमध्येही ममता या विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या गुढघ्याला मार लागला होता. त्यापूर्वी २०२३ च्या सुरुवातीला हेलिक़ॉप्टरमधून उतरताना त्या जखमी झाल्या होत्या. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जी