शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

200km च्या वेगाने कार आली, माझा जीव गेला असता; ममता बॅनर्जींनी सांगितला अपघाताचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 20:14 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाला.

Mamata Banerjee Accident: पश्चिम बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला दुपारी अपघात झाला. बर्दवानहून परतत असताना ही घटना घडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, परतल्यानंतर ममता यांनी बुधवारी संध्याकाळी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. तसेच, या अपघाताविषयी मीडियाला माहिती दिली.

राजभवनातून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'ताशी 200 किमी वेगाने एक कार आमच्या ताफ्यात घुसली, ज्यामुळे माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला अर्जंट ब्रेक लावावा लागला आणि माझे डोके समोर डॅशबोर्डवर आदळले. माझ्या कारचा काच खाली केलेला होता, जर तो बंद असता तर फुटून मला लागला असता आणि माझा जीवही जाऊ शकत होता.' दरम्यान, या घटनेनंतर ममता बॅनर्जींच्या कपाळावर छोटीशी पट्टीही बांधण्यात आली आहे. 

पोलीस अपघाताचा तपास करणार हा कट होता की अजून काही, यावर बोलण्यास ममतांनी नकार दिला. पण, त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. 

यापूर्वीही जखमी झाल्या ममता यापूर्वी ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. नंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांना सेप्टिक झाले आणि उपचारासाठी महिनोन महिने घरून काम करावे लागले. 2021च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नंदीग्राममध्ये प्रचार करताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांनी आपला संपूर्ण निवडणूक प्रचार व्हीलचेअरवर बसून केला. मात्र, दुखापतीबाबत ममता बॅनर्जी राजकारण करत असल्याचा आरोपही भाजपने तेव्हा केला होता.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAccidentअपघातwest bengalपश्चिम बंगाल