शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे निरीक्षक, राज्यसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:29 IST

Rajya Sabha Election : काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन हे हरयाणातून पक्षाचे उमेदवार आहेत. या राज्यात दोन जागा रिक्त झाल्या आहेत.

नवी दिल्ली : आगामी १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि भूपेश बघेल यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. खरगे यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. भूपेश बघेल आणि राजीव शुक्ला यांना हरयाणाची तर, पवन कुमार बन्सल आणि टी. एस. सिंह देव यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. हरयाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन हे हरयाणातून पक्षाचे उमेदवार आहेत. या राज्यात दोन जागा रिक्त झाल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपाला एक- एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पण, भाजपाने अपक्ष उमेदवार एका मीडिया समूहाचे प्रमुख कार्तिकेय शर्मा यांना समर्थन दिले आहे. ते विनोद शर्मा यांचे पुत्र आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयासाठी ३१ मतांची गरज आहे आणि त्यांच्याकडे तितके आमदार आहेत. राजस्थानातील चार जागांसाठी काँग्रेसने तीन उमेदवार दिले आहेत. रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरविले आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक