शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : आणखी दोघांना एनआयए विशेष कोर्टाकडून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:32 IST

मालेगावमधील 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. 

मुंबई, दि. 19 - मालेगावमधील 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाकडून लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना जामीन मंजूर केल्यानंतर आता आरोपी सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांना आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.  लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचा जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टात अर्ज केला होता. यावर कोर्टाने दोघांना हमीपत्रासह व्यक्तीगत पाच लाखांच्या बॉंडवर जामीन मंजूर केला आहे. मालेगावमध्ये 2008 साली बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता, तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचा सुप्रीम कोर्टाच्या न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. यावेळी त्यांना कोर्टात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, साक्षी-पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, पासपोर्ट जमा करणे व पूर्वानुमतीशिवाय देश सोडून बाहेर न जाणे अशा अटींवर हा जामीन मंजूर केला आहे. 

या कारणांमुळे पुरोहित ‘बाहेर’...राष्ट्रीय तपास यंत्रणेने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र आणि महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेले मूळ आरोपपत्र यातील तफावत, खटला लवकर संपण्याची शक्यता नसणे आणि पुरोहित यांचे आठ वर्षे आठ महिने तुरुंगात असणे या बाबी जामीन देताना न्यायालयाने नमूद केल्या. तपासी यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार असला तरी आरोपीच्या स्वातंत्र्याचा एका मर्यादेपलीकडे अनाठायी संकोच केला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.

टॅग्स :Courtन्यायालय