शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवच्या मंत्र्याचं भारत विरोधी वक्तव्य, लोक भडकले; हजारो भारतीयांनी रद्द केला मालदीव टूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:53 IST

देशातील हजारो लोक #BoycottMaldives लिहून आपला विरोध व्यक्त करत आहेत. हे लोक मालदीवच्या नेत्यांनी भारताविरोधात केलल्या वक्तव्यामुळे भडकले आहेत.

भारत-मालदीव संबंध संध्या ताणले गेल्याचे दिसत आहे. यातच आता बायकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले आह. देशातील हजारो लोक #BoycottMaldives लिहून आपला विरोध व्यक्त करत आहेत. हे लोक मालदीवच्या नेत्यांनी भारताविरोधात केलल्या वक्तव्यामुळे भडकले आहेत. यातच भारत सरकारनेही मालदीवच्या मंत्र्याने केलेल्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे.  

लोकांनी मालदीवचा टूर केला रद्द -पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच लक्षद्वीपला गेले होते. त्यांच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आणि होत आहेत. एवढेच नाही, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले आहे. यानंतर भारताच्या लक्षद्वीप आणि मालदीव यांच्या समुद्र आणि समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यासंदर्भात तुलना सुरू झाली आहे. महत्वाचे म्हणजे, पाहता पाहता ही तुलना एवढी वाढली की तिकडे मालदीव सरकारही टेन्शनमध्ये आले. यानंतर गांगारून गेलेल्या मालदीवच्या एक मंत्र्याने भारत विरोधी पोस्ट केली आणि यावरून वाद निर्माण झाला. यासंदर्भात मरियम शिउना यांनीही अपमानास्पद वक्तव्य केले.

मालदीवमध्ये मुइज्जूचे मंत्रीही भारत विरोधी -मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींचे चीन प्रेम कुणापासूनही लपलेले नाही. यातच मालदीवचे नेते अब्दुल्ला मोहजुम माजिद यांनी सोशल मीडियावर एक एक पोस्ट शेअर केली, यात त्यांनी म्हटले आहे की, 'मालदीवच्या पर्यटनाला लक्ष्य करण्यासाठी मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो. मात्र भारताला आमच्या बीच पर्यटनापासून कडवी टक्कर मिळेल. आमचे केवळ रिसॉर्ट इंफ्रास्ट्रक्चरच यांच्या संपूर्ण इंफ्रास्ट्रक्चरहून अधिक आहे.' या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग करण्यात आले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtourismपर्यटनMaldivesमालदीव