शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

चंदन गुप्ता हत्याकांडात मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:04 IST

कासगंज येथील चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे २६ जानेवारी २०१८ रोजी निघालेल्या तिरंगा यात्रेदरम्यान चंदन गुप्ता यांची हत्या झाली. या प्रकरणी राष्ट्रीय तसाप संस्थेच्या विशेष कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोर्टाने गुरुवार २ जानेवारी रोजी २८ आरोपींना दोषी ठरवले आहे. शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दोषिंना शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने २८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

पंतप्रधान मोदींनी दिले २५ लाखांचे घर अवघ्या १.७२ लाखांत; दिल्लीत केजरीवालांना टोलेही लगावले

एनआयए न्यायालयाची कायदेशीरता आणि सुनावणीला स्थगिती देण्याबाबत आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर लखनौच्या एनआयए विशेष न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला, यावेळी न्यायालयाने शिक्षा सुनावली. सुमारे ८ वर्षे जुन्या प्रकरणात चंदन यांच्या वडिलांनी कासगंज पोलीस ठाण्यात २० नावाजलेल्या आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

लखनौ कारागृहात शिक्षा भोगत असलेले २६ दोषी आहेत. यामध्ये वसीम जावेद उर्फ ​​वसीम, नसीम जावेद, मोहम्मद जाहिद कुरेशी उर्फ ​​जाहिद उर्फ ​​जग्गा, आसिफ कुरेशी उर्फ ​​हिटलर, अस्लम कुरेशी, अक्रम, तौफिक, खिल्लान, शवाब अली खान, राहत, सलमान, मोहसीन, आसिफ कुरेशी, आ. साकिब, बबलू, निशू उर्फ ​​झीशान, वासीफ, कासगंज तुरुंगात बंद इमरान, शमशाद, जफर, साकीर, खालिद परवेझ, फैजान, इम्रान, साकीर, मोहम्मद आमिर रफी, मुनाजीर आणि कोर्टात शरण आलेल्या सलीम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखनौ तुरुंगातून २६ दोषी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले आहेत. कासगंज तुरुंगाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोषी मुनाजीरचा संबंध आहे.

या शिक्षेनंतर चंदन गुप्ता यांचे वडिलांनी प्रतिक्रिया दिली. या न्यायामुळे आम्ही खुश आहोत. न्यायाधीस आणि सर्वच लोकांचे आम्ही आभार मानतो. न्यायालयाने आमची साथ दिली आणि वकीलांनीही आम्हाला मदत केली.  

टॅग्स :Courtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश