शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात होत आहेत मोठे बदल; कामकाजाचे व्हिडिओ काढण्याला आक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:54 IST

कोर्टाने नुकताच ४ दिवसांत १,२९३ प्रकरणांचा निपटारा करून नवा विक्रम प्रस्थापित केला.  कायमस्वरूपी घटनापीठ कार्यरत करण्याची योजना आखली जात आहे.

 डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत सुप्रीम कोर्टात नवनवीन योजना अमलात येत आहेत. जलद निपटारा, पर्यावरणपूरक सुनावणी होत आहे. इतकेच नव्हे तर कोर्टरूममध्ये कामकाजाचे व्हिडिओ काढण्यालाही आक्षेप घेण्यात आलेला नाही. कोर्टाने नुकताच ४ दिवसांत १,२९३ प्रकरणांचा निपटारा करून नवा विक्रम प्रस्थापित केला.  कायमस्वरूपी घटनापीठ कार्यरत करण्याची योजना आखली जात आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ इतिहासात प्रथमच ‘हरित खंडपीठ’ असेल. हे कोर्टाचे पर्यावरण रक्षण करणारे पाऊल आहे. या खंडपीठासमोर हजर होणाऱ्या वकिलांनी कोणतीही कागदपत्रे  आणण्याची गरज नाही.न्यायमूर्ती चंद्रचूड, एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने ते पूर्णपणे हरित खंडपीठ असेल, असे ठरवले आहे.   त्यांनी वकिलांना न्यायालयाच्या खोलीत कागदपत्रे घेऊन येऊ नये, असे सांगितले आहे. आयटी सेलचे प्रमुख हे तंत्रज्ञानात निष्णात आहेत, ते शनिवारी वरिष्ठ वकिलांना तंत्रज्ञान कसे वापरावे, याचे प्रशिक्षण देण्यास इच्छुक आहेत, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.

त्यात मोठी गोष्ट काय आहे?न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर  मनोरंजक टिप्पणी केली. काल, मी माझ्या कोर्टात कोणीतरी मोबाइल डिव्हाइस वापरताना पाहिले. बहुतेक ते  आम्ही काय म्हणत आहोत हे रेकॉर्ड करत होते. जर मी खुल्या कोर्टात काही बोलत असेल आणि कुणाला ते रेकॉर्ड करायचे असेल, तर त्यात मोठी गोष्ट काय आहे? असो!, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय