शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधील भाजपा सरकारची मोठी खेळी, महिलांच्या खात्यावर दरमहा पाठवणार हजार रुपये! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 13:39 IST

भाजपा सरकारने राज्यात महतारी वंदन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.

रायपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडच्या विष्णुदेव साय सरकारने मोठी खेळी केली आहे. भाजपा सरकारने राज्यात महतारी वंदन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. १ मार्चपासून राज्यात ही योजना लागू होणार आहे. महतारी वंदन योजनेंतर्गत राज्यातील विवाहित, घटस्फोटित आणि विधवा महिलांना लाभ मिळणार आहे. यामध्ये सरकार दरवर्षी महिलांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा करणार आहे.

दरवर्षी १२ हजार रुपये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने महिलांच्या खात्यात दरवर्षी १२ हजार रुपये पाठवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत सरकारने ही योजना जाहीर केली आहे. महतारी वंदन योजनेअंतर्गत, दरमहा एक हजार रुपये म्हणजेच १२ हजार रुपये  DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे महिलांच्या बँक खात्यात पाठवले जातील.

या महिला असतील पात्रमहतारी योजनेसाठी अर्ज करणारी महिला मूळची छत्तीसगडची असली पाहिजे. यासोबतच महिला अर्जदाराचे वय १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्षे असावे. विवाहित महिलांव्यतिरिक्त, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला देखील योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. दरम्यान, या योजनेसाठी आयकर भरणारी महिला पात्र नसणार आहे.

कसा करावा अर्ज?छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी अर्ज भरावे लागणार आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेत, एखाद्याला महतारी वंदन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल. तर ऑफलाईन प्रक्रियेत महिला महतारी वंदना योजनेशी संबंधित कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकतील. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपा