शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'इथे' ऐकायला मिळतील महात्मा गांधींच्या हृदयाचे ठोके; अनुयायांसाठी आगळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 13:21 IST

राजधानीतल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात आता महात्मा गांधींच्या कृत्रिम हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार आहेत.

नवी दिल्ली- राजधानीतल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात आता महात्मा गांधींच्या कृत्रिम हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय गांधी संग्रहालय अनेक कार्यक्रमांचं आयोजन करणार आहेत. संग्रहालयाचे संचालक ए. अन्नामलाई काल म्हणाले होते, गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला जागतिक शांतीच्या थीमवर एक विशेष फोटो प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, एक डिजिटल मल्टिमीडिया किटही जारी केला जाईल. ज्यात महात्मा गांधींशी संबंधित व्हिडीओ आणि ऑडिओ असतील.ते म्हणाले, आम्ही महात्मा गांधींच्या जीवनाच्या विविध स्तरांची ईसीजी मिळवली आहे आणि डिजिटल माध्यमाचा वापर करून कृत्रिमरीत्या त्यांच्या हृदयाचे ठोके तयार केले आहेत. ही लोकांसाठी फारच आकर्षक सुविधा आहे. डिजिटल मल्टिमीडिया किटच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या आठवणी विशेष संग्रही ठेवण्यात आल्या आहेत. हा महात्मा गांधींचा पूर्ण किट एक पेन ड्राइव्हमध्ये आहेत. ज्यात सहा गोष्टी आहेत. महत्त्वाची पुस्तके, ए. के. चेट्टियारद्वारेचं एक वृत्तचित्र, 100 खास फोटो, गांधीजींचा आवाज, त्यांच्या आश्रमाचा एक व्हर्च्युअल दौरा आणि त्यांच्या आवडीच्या भजनांचा समावेश आहे. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी