शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:00 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात प्रथमच उतरण्याची शक्यता आहे.

- सुरेश भुसारी नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात प्रथमच उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रियांका गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दोन प्रचार सभांमध्ये सहभागी व्हावे आणि यवतमाळ व नागपूर येथेही प्रियांका गांधी यांनी सभा घ्याव्यात, अशी प्रस्ताववजा विनंती प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीने केली आहे.प्रियांका गांधी यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात एकही प्रचार सभा घेतलेली नाही. त्यांच्याकडे केवळ उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा सोनिया व राहुल गांधी यांनी सांभाळली होती. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मुंबई, नागपूर, नंदुरबार, पुणे, औरंगाबाद, बीड व ठाणे येथे प्रचार सभा घेण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. राहुल यांच्या विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व जळगाव येथे पाच प्रचार सभा घ्याव्यात, असेही प्रचार समितीने म्हटले आहे. अ. भा. काँग्रेस समितीने प्रदेश काँग्रेस प्रचार समितीच्या प्रस्तावावर उत्तर दिलेले नाही.>निश्चित प्रभाव पडेलप्रियांका गांधी यांच्या प्रचारामुळे काँग्रेसच्या प्रचारामध्ये निश्चितपणे वेगळा प्रभाव पडेल, असा दावा पटोले यांनी केला. प्रियांका गांधी यांच्यामध्ये लोक इंदिरा गांधी यांची प्रतिमा पाहतात, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी