शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग, कामे लवकर होण्यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:18 IST

National Highways : १८,०६३ किलोमीटर पैकी सर्वाधिक १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नागपूर, रायगड, बुलडाणा, बीड, अहमदनगर आणि जालना या शहरांत राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक कामे सुरू आहेत. महाराष्ट्राला २१९ राष्ट्रीय महामार्ग मिळाले असून, ३४ शहरांना जोडणाऱ्या या महामार्गांची लांबी १८,०६३ किलोमीटर आहे.१८,०६३ किलोमीटर पैकी सर्वाधिक १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्याखालोखाल सांगली (१,१४० कि.मी.), पुणे (९०५ कि.मी.), नांदेड (८६० कि.मी.), अहमदनगर (८३५ कि.मी.) आणि नागपूर (७९४ कि.मी.) यांचा क्रमांक लागला. ६७५ किलोमीटरसह औरंगाबादला यात सिंहाचा वाटा मिळाला असून, जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४६५ किलोमीटरचे ६ महामार्ग आहेत.महामार्गांची कामे लवकर व्हावीत यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने विविध पावले उचलली आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्ग