शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:33 IST

महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला

जयपूर : महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून येणारा तपशील धक्कादायक आहे. राज्यपालांनी भाजपशी संगनमत करून देवेंद्र फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे.सरकार स्थापना लोकशाहीविरोधी : आपभाजपने केलेला प्रकार लोकशाहीविरोधी असून, त्यामुळे जनादेशाचा अनादर झाला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते संजयसिंग यांनी सांगितले की, काळ्या रात्री केलेले हे कृत्य लोकशाहीच्या मर्यादांची हत्या करणारे आहे.डाव्यांचे भाजपवर टीकास्त्रभाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटले की, या प्रकरणात राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून, राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयांचा गैरवापर झाला आहे.महाराष्ट्रातील कृत्य घृणास्पद -द्रमुकसत्ता बळकावण्यासाठी भाजपने केलेले कृत्य घृणास्पद आहे, अशी प्रतिक्रिया द्रमुकने दिली आहे. द्रमुकप्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोत