शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जयपूरमध्ये सुरू झाला साहित्याचा ‘महा-कुंभ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:02 IST

विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!

- अपर्णा वेलणकर डिग्गी पॅलेस, जयपूर : नोबेल-पुलीत्झर-मॅन बुकर अशा मानाच्या पुरस्कार विजेत्यांसह पाचशेहून अधिक वक्त्यांची सत्रे, पंधरा भारतीय आणि बारा आंतरराष्ट्रीय भाषांचे प्रतिनिधित्व, पर्यावरणापासून कालिदासाच्या काव्यापर्यंत आणि कृत्रिम बुध्दिमत्तेच्या उदयापासून लोकशाही-अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भविष्यापर्यंत अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल आणि पाच दिवसांत तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!मराठी साहित्य संमेलनाच्या किडुकमिडुक संसाराची रडगाणी ऐकून किटलेले कान संपन्नतेच्या अभिजात स्वरांनी बहरून टाकणाऱ्या या लिट-फेस्टचे गुरुवारी सकाळी गुलाबी थंडीत डिग्गी पॅलेसच्या आवारात उद्घाटन झाले. ‘‘विज्ञान हे सर्वज्ञ, सर्वसाक्षी नव्हे, कारण त्याला भूत-वर्तमान-भविष्याची सांगड घालणारी प्रज्ञा अवगत नसते. म्हणून विज्ञानाने कला आणि संस्कृतीपुढे नम्र असले पाहिजे,’’ अशी मांडणी करणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर वेंकी रामकृष्णन यांच्या बीजभाषणाने या लिट-फेस्टचा प्रारंभ झाला.या ‘साहित्य-कुंभा’चे हे बारावे वर्ष आहे. येत्या २८ जानेवारीपर्यंत चालणाºया या साहित्योत्सवासाठी उपस्थित राहणाºयांपैकी ७० टक्क्यांहून अधिकांचे वय तीस वर्षांच्या आतले आहेत.इथे बड्या कंपन्यांनी स्वत:हून ओतलेला प्रायोजकत्वाचा पैसा आहे, त्याच्या उत्तम विनियोगाची दृष्टी आहे, राजकीय पुढाºयांना अतिरेकी महत्त्व देण्याची कारणे नाहीत.>मोदी माझे शब्द खरे ठरवताहेत - थरूरपंतप्रधान मोदींसाठी मी वापरलेले ‘पैरॉडॉक्सिकल प्राईममिनिस्टर’ हे शब्द खरे करून दाखवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे, त्याला माझा काय इलाज?- असा प्रश्न करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या सत्राच्या वेळी अचानक वादळी पाऊस सुरू झाला, तरी श्रोते जागचे हलले नव्हते!