शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भाजपच्या नेत्याने मागितली मद्रास न्यायालयाची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 04:56 IST

भाजपचे केंद्रीय सरचिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली आहे.

चेन्नई : भाजपचे केंद्रीय सरचिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालावर अवमानजनक शेरा मारला होता. त्याची दखल घेऊ न कोर्टाने स्वत:हून अवमान केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावली होती.तामिळनाडूतील पुडुकोट्टई शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा मार्ग पोलिसांनी ठरवून दिला होता. संवेदनशील भागांतून मिरवणुका गेल्यास दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, एच. राजा यांना वेगळ्या मार्गाने गणेश मिरवणूक काढायची होती. तसे करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यावर त्यांनी तुम्ही हिंदूविरोधी आणि भ्रष्टाचारी आहात, असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. हा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे आम्ही मार्गात बदल करू शकत नाही, असे पोलीस अधिकाºयांनी त्यांना सांगितले. त्यावर एच. राजा यांनी काही शब्द वापरत उच्च न्यायालयाचाही अवमान केला होता. (वृत्तसंस्था)