शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

Madhya Pradesh: बलात्कारी, दहशतवाद्यांना माफी नाही, मध्य प्रदेश सरकारच्या नव्या धाेरणातील प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 06:17 IST

Madhya Pradesh: बलात्कार, सामूहिक बलात्कार, दहशतवाद तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यातील दाेषींना  अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यांना शिक्षेमध्ये काेणत्याही प्रकारचा दिलासा किंवा माफी मिळणार नाही.

- अभिलाष खांडेकरभाेपाळ : बलात्कार, सामूहिक बलात्कार, दहशतवाद तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यातील दाेषींना  अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यांना शिक्षेमध्ये काेणत्याही प्रकारचा दिलासा किंवा माफी मिळणार नाही. मध्य प्रदेश सरकार जन्मठेपेच्या कैद्यांबाबत नवे धाेरण आखणार आहे. त्यात हे मुद्दे ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक बैठक झाली. त्यात विविध गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भाेगणाऱ्या कैद्यांच्या सुटकेबाबत राज्य सरकारच्या नव्या धाेरणाबाबत चर्चा झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्या धाेरणात गंभीर गुन्ह्यातील दाेषींना दिलासा मिळणार नाही. दहा राज्यांच्या धाेरणांचा अभ्यास करूनच हे धाेरण तयार केले आहे. बिल्किस बानाे प्रकरणातील ११ दाेषींची सुटका झाल्यानंतर या मुद्द्यावर देशभरात चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशने हे धाेरण आखले आहे. असे गुन्हेगार अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगातच राहिले पाहिजे, असे चाैहान यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले  आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी