शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गोशाळांना देण्यात येणाऱ्या निधीत यंदा दुप्पट वाढ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:40 IST

Mohan Yadav News: जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मध्य प्रदेश सरकारने प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

भोपाळ - जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मध्य प्रदेश सरकारने प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री यादव म्हणाले की, गेल्या १८० दिवसांत आमच्या राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची कामे पार पाडली आहेत. उत्तम राज्यकारभाराला आमच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. लोकांना आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयांत चकरा माराव्या लागू नयेत, विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणारा विलंब टाळावा, सर्व कामे योग्य मुदतीत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली  जावीत, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (वा.प्र) 

‘यंदा गोवंश रक्षण वर्ष’यादव यांचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने पूर्ण झाले. त्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी पुनरुच्चार केला. यादव म्हणाले की, मध्य प्रदेशात यंदाचे वर्ष गोवंश रक्षण वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. हे वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू झाले. गोशाळांना देण्यात येणाऱ्या निधीत राज्य सरकारने दुप्पट वाढ केली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा