शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कोरोनानंतर लक्झरी रेल्वे पुन्हा येणार रुळावर; सप्टेंबरपासून होतेय नियोजन, ३०-३५ संख्येत प्रवास सहज शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 07:27 IST

कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या रॉयल राजस्थान, महाराजा एक्स्प्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, गोल्डन चॅरिएट आणि डेक्कन ओडिशी लक्झरी रेल्वे पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.

अनुभा जैननवी दिल्ली :कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या रॉयल राजस्थान, महाराजा एक्स्प्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, गोल्डन चॅरिएट आणि डेक्कन ओडिशी लक्झरी रेल्वे पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.

आरटीडीसीच्या अधिकाऱ्याने एका मुलाखतीत म्हटले की, येत्या सप्टेंबर महिन्यापासून आम्ही प्रवासाबाबत असलेल्या कोविड निर्बंधांसह रेल्वे सुरू करण्याच्या नियोजनात आहोत. गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे सेवा बंदच होती. फेस मास्क, सामाजिक अंतर आदी निर्बंधांसह सध्याचे वातावरण हे ३०-३५ या संख्येत लोकांना प्रवास करू देईल. महाराजा एक्स्प्रेस रेल्वेच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘सध्या आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होतोय, ही मोठी घटना आहे, कारण रेल्वेतून प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे विदेशांतील आहेत.

रेल्वेसेवा येत्या ऑक्टोबरपासून सुरू होईल, कारण त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग आधीच झालेली आहे.’ आरटीडीसीच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘वर्ष २०१९-२०२० मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी केलेले बुकिंग कोविड-१९ मुळे रद्द झाले. रेल्वे विभागाने प्रवाशांना त्यांचा प्रवास पुढील हंगामात करण्याचा किंवा बुकिंग कॅन्सलेशन चार्जेसशिवाय पैसे परत मागण्याचा पर्याय दिला होता. बुकिंग हे एजंटसकडून किंवा जीएसए रिटेल सर्व्हिसकडून झाल्यामुळे ट्रिप्स रद्द झाल्यानंतर रेल्वे विभाग प्रवाशांपर्यंत पोहोचू शकला नाही. 

राजेशाही थाटात प्रवास- आता कोविड-१९ जवळपास संपल्यासारखा आहे. रेल्वे आणि विमान प्रवास नव्या मार्गदर्शन सूचनांसह व उत्तम सेवांसह सुरू होत आहे. - विदेशी पर्यटक पुन्हा आल्यामुळे लक्झरी रेल्वे पुन्हा धावू लागल्या आहेत. - थोडक्यात सांगायचे तर प्रवासी राजेशाही थाटात या लक्झरी रेल्वेंतून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील, असे अधिकारी म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वे