शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मुलांना खेळण्यासाठी फुगा देत असाल तर सावधान; चिमुकल्याला गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:26 IST

एका अडीच वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.

लखनौच्या ठाकूरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील दौलतगंज परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. एका अडीच वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलगा फुग्याशी खेळत असताना अचानक फुगा फुटल्याची धक्कादायक घटना घडली. फुटलेल्या फुग्याचे तुकडे मुलाच्या घशात अडकले, त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता.

घटनेनंतर लगेचच मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये नेलं, तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगा खेळत असताना तो फुग्यांसोबत मजा करत होता, मात्र अचानक हे असं झाल्याने मुलाच्या जीवावर बेतलं.  

स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ही घटना अन्य काही कारणाने घडली आहे का याचाही शोध घेतला जात आहे. अशा धोकादायक गोष्टींशी खेळताना मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटना टाळता येतील, असे पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

ही घटना लहान मुलांच्या पालकांसाठी एक इशारा आहे की, खेळताना मुलांच्या आजूबाजूच्या खेळणी आणि वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. विशेषत: फुग्यांसारख्या लहान वस्तू लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात, कारण घशात अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.