शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट सेवा पदक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 22:01 IST

सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट्य शेवा मेडल जाहीर झाले आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत.

नवी दिल्ली -  सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट्य शेवा मेडल जाहीर झाले आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत.  याशिवाय देशातील 390 जवानांना सेना पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे, महाराष्ट्राच्या 22  जवानांचा यात समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये परम विशिष्ठ सेवा पदक, कीर्ती चक्र, उत्तम युद्धसेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक, शौर्य चक्र, व सेना पदक या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये निंभोरकर यांना  परमविशिष्ट सेवा पदक  पदक जाहीर करण्यात आले. देशातील 28 अधिकाऱ्यांना परम विशिष्ठ सेवा पदक यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये 28 जवानांना परम विशिष्ठ सेवा पदक, 49 जवानांना अति विशिष्ठ सेवा पदक 10 जवानांना युद्ध सेवा तर 121 जवानांना विशिष्ठ सेवा पदक,14 शौर्य चक्र , 10 युद्ध सेवा पदक,तर एका जवानास कीर्ती चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या दोन अधिकाऱ्यांना परम विशिष्ठ सेवा पदक महाराष्ट्राच्या २२ जवानांमध्ये २ अधिकाऱ्यांना परम विशिष्ठ सेवा पदक, ४ अधिकाऱ्यांना अति विशिष्ठ सेवा पदक, ७ अधिकाऱ्यांना सेना पदक ( शौर्य), ५ अधिकाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक , २ वायू पदक तर 1 अधिकाऱ्यास नौसेना पदक व एकास युद्ध सेवा पदक जाहीर झाले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८