शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या तुलनेत पाकिस्तान अन् श्रीलंकेत LPG गॅस महाग, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 16:02 IST

देशात लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच अनुदानि गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली.

नवी दिल्ली - भारतात अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. 1 मे 2014 रोजी देशात घरगुती गॅसची किंमत 414 रुपये होती. तर, 1 मे 2019 रोजी या अनुदानित गॅसची किंमत 496.14 रुपये एवढी झाली आहे. मात्र, पाकिस्तानात घरगुती गॅसची किंमत भारतापेक्षा जास्त आहे. तसेच, श्रीलंका आणि भुतानमध्येही भारतापेक्षा गॅसच्या किमती अधिक आहेत. 

देशात लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच अनुदानि गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली. अनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 25 तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 6 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 496.14 रुपये तर 14.2 किलोवाला विनाअनुदानित गॅस सिलेंडर 712.5 रुपयांना झाला आहे. त्यावरुन, विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरले होते. गेल्या 5 वर्षात अनुदानित गॅसच्या किमतीमध्ये 82 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरुन मिळालेल्या माहिती नुसार 1 मे 2014 साली गॅस सिलेंडरची किंमत 414 रुपये होती, ती सध्या 496 रुपये आहे.

पाकिस्तानमध्ये गॅसच्या किमती 1500 रुपये

भारताच्या तुलनेत श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये घरगुती गॅसच्या किमती अधिक आहेत. पाकिस्तानमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1522.65 रुपये एवढी आहे. पाकिस्तानच्या गॅस सिलेंडरमध्ये 11.8 किलो गॅस भरण्यात येतो. पाकिस्तानसह शेजारील राष्ट्रांमध्येही गॅसच्या किमती प्रति किलोच्या दराने ठरलेल्या असतात. त्यामुळे गॅस सिलेंडरमध्ये जेवढा गॅस तितकी रक्कम ग्राहकाला द्यावी लागते. पाकिस्तानात घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी महिन्यातच गॅसच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली. तर गेल्या मार्च महिन्यात 9 रुपये प्रति किलो दर वाढल्याने सिलेंडरची किंमत 1522.65 रुपये झाली आहे. पाकिस्ताननंतर श्रीलंकेतही घरगुती गॅसच्या किमती अधिक आहेत. येथे घरगुती गॅसमध्ये 12.5 किलो गॅस भरला जातो. सप्टेंबर 2018 नंतर वाढलेल्या किंमतीनुसार येथे गॅस सिलेंडरची किंमत 1733 रुपये एवढी आहे. तर नेपाळमध्ये 1400 आणि भुतानमध्ये 1393 रुपये प्रति सिलेंडर अशी किंमत आहे. चीनमध्ये सर्वात महाग सिलेंडर मिळत असून तेथे प्रति सिलेंडर भारतीय चलनानुसार 1820 रुपये एवढे आहे. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरIndiaभारतPakistanपाकिस्तानSri Lankaश्रीलंका